Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label निष्पाप प्रेम. Show all posts
Showing posts with label निष्पाप प्रेम. Show all posts

Monday, December 06, 2021

निष्पाप प्रेम

निष्पाप प्रेम केलं होतं
तू समजून घेतलेच नाही.
माझ्या निष्पाप प्रेमाला
दूर करून निघून गेला.
स्वतःचे असे आता
काही उरलेच नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️©️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time