Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label नयन( चारोळी). Show all posts
Showing posts with label नयन( चारोळी). Show all posts

Sunday, May 29, 2022

नयन (चारोळी)

आज ही बघते वाट...
वेडू तुझी बाजारात...
नयन शोधतात तुलाच...
गर्दीत त्या हजारात...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time