भरला होता.
खूप सुंदर रंगबेरंगी
फुले होती.
त्या फुलांचा सुगंध
दरवळत होता..
मी मात्र वेडी
चाफ्याची फुलाचा
सुगंध डोळे मिटून
मनात भरून घेत
उभी होते..
तो मात्र मला पाहून
चाफ्याच्या फुलांची
ओंजळ घेऊन माझ्या
पुढ्यात उभा होता..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️