Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label वाऱ्याचा झोका. Show all posts
Showing posts with label वाऱ्याचा झोका. Show all posts

Saturday, January 15, 2022

वाऱ्याचा झोका

वेडू त्या वाऱ्याच्या झोक्याने
खिडकीचे दार ठोठावले
तशी माझ्या मनाची दारे उघडली.
आणि तुझीच तर आठवण 
मनाला करून गेली.
तोच प्रश्न पुन्हा आठवला
असा कसा रे तू मला सोडून गेला.
कसं रे विसरु तुला
वाऱ्याच्या झोक्याने येणाऱ्या
त्या केसांच्या बटा 
तो साडीचा उडणारा पदर
ती धडधडणारी छाती
सांग ना कसं कसं मी स्वतःला
सावरू आवरू
तोच प्रश्न पुन्हा आठवला
कसं रे विसरु तुला?
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time