Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label प्रेमाचा आरसा {अलक कथा}. Show all posts
Showing posts with label प्रेमाचा आरसा {अलक कथा}. Show all posts

Sunday, January 23, 2022

प्रेमाचा आरसा {अलक कथा}

तो प्रेमाचा आरसा तिने खूप जपला होता
तुझीच तर प्रतिमा त्यात पाहत होती.
पण तू तर मतलबी विश्वासघात की निघाला.
असा कसा रे तिचा विश्वास घात केला.
सगळंच तर तुला तिने दान केले होते.
तू ही सगळंच तर तिच्या कडून घेतलं होतं.
असा कसा रे तिच्या विश्वासाला तडा दिला.
तिच्या विश्वास घात करुन काय मिळवलं.
मन आणि शरीर दोन्ही मलीन केलंस.
आता किती ही जोडलं तरी अशा तुटलेल्या विश्वासाला किती ही साधलं तरी
पूर्वी सारखा निर्मळ नातं नाही राहिलं.
तो प्रेमाचा आरसा तडकला तो तडकलाच.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time