मन जिंकण्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं. मन तर जिंकता येत. पण त्याला तेवढं जपून ही ठेवावं लागतं.
जिंकलेल्या मनाला ओंजाराव गोंजाराव लागत. सुख दुःखात सहभागी व्हावं लागतं.
मन जिंकून घेतलं कि विश्वास हि जपावा लागतो. जिंकून घेतलेल्या मनाच गुपित आपल्या पर्यंतच ठेवून विश्वासाने मन जिंकून घ्यावं लागतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️