Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .
Showing posts with label उपेक्षा. Show all posts
Showing posts with label उपेक्षा. Show all posts

Thursday, January 06, 2022

उपेक्षा

मनावर फक्त वळ उठतात.
मनावरचे वळ कोणालाच दिसत नाही.
उपेक्षा करून बोलणारा बोलून जातो.
त्या वळाचे घाव तिला सहन करावे लागतात.
ती ना कोणाला बोलू शकते.
ना ते वळ दाखवू शकते.
निमूटपणे सहन करते.
सहन करते म्हणून किती त्रास द्यावा
लोकांचा नियमच आहे
जो निमूटपणे सहन करतो.
त्यालाच अजून त्रास देतात
आणि कुत्सितपणे हसून जातात.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️©️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time