आई तुझ्या साठी काय लिहू
लिह्याला शब्दच नाहीत ग
मन फक्त तुझ्याच साठी
तळमळत ग जीव तुझ्यासाठी
तुटतो ग जीव तुझ्यासाठी
काय करू ग आई
तुझ्या शिवाय मी पोरकी आहे ग..
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️