मला यात अडकायचे नाही
तुझ्या मध्ये मला गुंतवायचे नाही.
तुझ्यात गुंतवून माझे विचार
मला खुडायचे नाहीत.
मी स्वतंत्र विचारांची स्त्री आहे.
मला उंच भरारी घ्यायची आहे.
नविन काही घडवून
नाव मोठं करायचं आहे.
घरच्यांना अभिमान वाटेल
अस मला काही करायचं आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️