फक्त फोटोत दिसते.
स्वप्नात कधीतरी झलक
दाखवून जातो.
सत्यात तर येण शक्य नाही.
शब्द तर तुझे बंद झाले.
तुझ्या आवाजाची झलक
आता फक्त कानात घुमते.
मुक्तछंद काव्या
मेघा....✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️