सांजवेळी
तुला कधी कळलेच नाही.
माझी प्रेमाची भाषा
तू कधी समजून घेतलच नाही.
आता आठवणीत किती रमायचे
सांजवेळी किती तळमळायचे
तूच सांग आता कसे जगायचे
तू कधी सांजवेळी येशील का
माझी प्रेमाची भाषा समजून घेऊन
तुझ्या मिठीत मला घेशील का?
मेघा...✍️✍️

सुंदर रचना केली मॅडम!👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख....💐🌹🌹🌹
ReplyDeleteप्रेम कवी🙏🙏🙏
खुप सुंदर रचना
ReplyDeleteखुप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼
खुप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼
खूपच छान
ReplyDeleteKhup chaan meagh👌👍✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली ताई👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच ��������
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम काकू 👌👌❤
ReplyDelete