Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, December 09, 2021

वाद

सखे वाद हा किती आत्ता वाढवते.
वाद वाढवून न बोलून
तू काय सिध्द करणार आहे.
दुसऱ्याने सांगितलेले ऐकून
माझ्या बद्दल मनात किती कटुता 
साठवून ठेवणार आहेस.
एकदा भेट स्पष्ट सगळं बोल
तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईल.
मिटवून टाक वाद सगळे
मनातील कटुता काढून टाक‌.
मुक्तछंद काव्या
मेघा....✍️©️®️


Wednesday, December 08, 2021

शिकणे

सतत कामात राहावे 
माझ्या कामात मीच
स्वतःला अडकवून घेते
नविन खूप काही शिकते
नविन चांगले घडविण्यात
माझे सहकार्य असते.
उर्वरित आयुष्य जनकल्याण
सेवेसाठी घालवावे.
कोणाची मदत करून
सार्थकी लावावं.
त्यातून खूप काही नवनवीन शिकावं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time