अनुभवाच्या शिदोरी सोबत
नव्या उमेदीने नव्या जिद्दीने
करण्याचा संकल्प केला आहे.
साथ तुमची अशीच राहो.
सोबत सदा तुमची राहो.
काही चुकले असेल
तर क्षमा🙏करा
मोठ्यांचे आशीर्वाद
छोट्यांच्या शुभेच्छा
नेहमीच पाठीशी राहो.
बहु येतील बहु जातील
पण तुमच्या सारखे तुम्हीच
माझे खरेखुरे सोबती 🙏🙏
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️