Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, January 06, 2022

अपेक्षा

अपेक्षा ठेवल्या की उपेक्षा होते.
अपेक्षा तर पूर्ण होत नाही.
वर मनावर वळ उठले जातात.
अपेक्षा कधीच कोणा कडून ठेवू नका.
उपेक्षा कधीच होणार नाही.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


वळ {अलक कथा}

तिने काय असा मोठा गुन्हा केला होता रे 
तुझ्या कडून फक्त प्रेमाच्या दोन शब्दांची अपेक्षा केली होती. 
ती तर तुला पूर्ण करता आली नाही.
वर तिचीच उपेक्षा करून तिच्या मनावर
वळ उठवून आपल्याच मस्तीत निघून गेला.
तिचा साधा विचार तरी केला का?
तिने मात्र मनावरील वळाचा विचार झटकून
देऊन.
तुला आल्यावर भूक लागेल
म्हणून तुझ्या आवडीच स्वयंपाक करण्यात
गुंग झाली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time