Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 22, 2022

स्वप्न

वेडू निशा असता तू
माझ्या सोबत असतोस.
रात्रीच्या अंधारात 
मला साथ देतोस.
स्वप्नांनातील राज्यात 
तू फिरून आणतो.
प्रभा येता कोठे रे तू जातो.
रात्रीच्या आठवणीतील साठवणीत
रवी सोबत दिवस माझा सरतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️


निशा

कधी असते निशा सोबती
कधी असते प्रभा सोबती 
मला निशाची सोबत छान वाटते.
तुझ्या आठवणीत रमता येते.
मेघात तो चंद्र ही असंख्य 
चांदण्या मध्ये एकटाच असतो.
मी तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर
एकटीच झोके घेत असते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️©️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time