Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 22, 2022

निशा

सख्या निशा सोबत तुझीच होताना
रात्र रात्र जागवतो.
मला मग रातराणीच्या सुगंधात
न्हाऊ घालतो
पहाटेच्या गार वाऱ्यात 
तुझीच सोबत देतो.
प्रभा सोबतीने माझेच गीत गातो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


स्वप्न

वेडू निशा असता तू
माझ्या सोबत असतोस.
रात्रीच्या अंधारात 
मला साथ देतोस.
स्वप्नांनातील राज्यात 
तू फिरून आणतो.
प्रभा येता कोठे रे तू जातो.
रात्रीच्या आठवणीतील साठवणीत
रवी सोबत दिवस माझा सरतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time