Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 29, 2022

तुझ्या शिवाय

ताऱ्यांनी भरलेले आकाश आहे.
सुंदर तो समुद्र किनारा आहे.
रात्रीची निरव शांतता आहे.
गार वारा सुटला आहे.
आशा छान वातावरणात
तुझ्या मिठीची ओढ आहे.
तुझ्या प्रितीची आस आहे.
तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे
तुझ्या शिवाय हा नजारा 
ही अपूर्ण आहे रे
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


समुद्र किनारा

समुद्र किनारी चांदण्या रात्री
हा देह तुझी वाट पाहतो
तुझ्या गोड गुलाबी भेटीची
तुझ्या सुंदर ऊबदार मिठीची
ये ना सखी सजणी 
लवकर ये ग 
तुझ्याविना अपूर्ण आहे 
ग हा सुंदर नजारा
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time