Saturday, March 05, 2022
बोट
जुना अल्बम
राणी रिटायर्ड होऊन निवांत आराम खुर्चीत बसलो होतो. सहजच मनात डोकावून पाहिले.जुन्या आठवणींचा अल्बम दिसला. घेतलं मनावर आहे वेळ तर यावं तारूण्यच्या जीवनात एक चक्कर मारून धावपळीच्या आयुष्यात सर्व कर्तव्ये पार पाडताना. कधी लक्ष दिलेच नाही.जुन्या अल्बमकडे
वेळ होता तर मग गेलो मनाच्या एकांताच्या कप्प्यात पहिलं जरा डोकावून जुना अल्बम उघडला. आणि एकदम तू समोर दिसली आणि आठवणीत रमून गेलो. मग तुझ्या सोबत गप्पा मारत बसलो.
खूप गप्पा मारल्या ग कोठे असशील काय करत असशील दिसशील का कधी कोठे
भेटशील का एकदा तरी असे खूप प्रश्न पडले ग राणी भेटशील का एकदा त्यांच वळणावर परत. त्या स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेलो ती आपली नजरानजर तुझं ते लाजून हळूच पाहणं.मी बघताच नजर फिरवणे .या तुझ्या त्या जुन्या अल्बम मध्ये रमून गेलो ग.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
Title
वनवास (चारोळी)
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
All time
-
संध्याकाळची आॅफिस सुटण्याची वेळ व अचानक पाऊस सुरू झाला तिला घरी जायची घाई कारण तिची छकुली घरी वाट पाहत होती. सकाळी चांगलं ऊन पडलं होतं त्याम...
-
सांजवेळी तुला कधी कळलेच नाही. माझी प्रेमाची भाषा तू कधी समजून घेतलच नाही. आता आठवणीत किती रमायचे सांजवेळी किती तळमळायचे तूच सांग आता कसे जगा...
-
काँफी आणि आठवण तुझ्या कॉफी सोबतच्या आठवणी सर्व आलबेल आहे. साठवणीनीची खळबळ आहे. कॉफीचा मग हाती घेता. आठवणीने खळबळ...