संधी प्रत्येक वेळेस येते. दार ठोकावते उघडायची कि नाही ते आपण आपलं ठरवायचं.त्या संधीच सोनं करायचं का आलेली संधी सोडून दयायच आणि रडत बसायचं ते आपल्या हातात असते.
नविन संधी घेऊन नविन वाटचाल सुरू करायची आणि दाखवून द्यायचं हम भी कुछ कम नहीं है!
सोन्यासारख्या संधीच स्वागत करून आपल्या जीवनाचं सोनं करायचं. तरच आलेल्या संधीच सोनं होऊन जीवन सुखकर होईल...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️