Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, May 10, 2022

मला जिंकले

मन जिंकता जिंकता...
त्यांने मलाच जिंकले...
हात हाती घेऊन...
कायमचे आपले केले...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मन

मन जिंकणे तसे सोपे आहे का?
मन जिंकण्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं. मन तर जिंकता येत. पण त्याला तेवढं जपून ही ठेवावं लागतं.
जिंकलेल्या मनाला ओंजाराव गोंजाराव लागत. सुख दुःखात सहभागी व्हावं लागतं. 
मन जिंकून घेतलं कि विश्वास हि जपावा लागतो. जिंकून घेतलेल्या मनाच गुपित आपल्या पर्यंतच ठेवून विश्वासाने मन जिंकून घ्यावं लागतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time