Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 11, 2022

वाढदिवस

वाढदिवस एक वर्ष कमी झालं
म्हणूनच साजरा करायचा नाही कि
एक वर्षांनी मोठे झालो म्हणून
आनंद व्यक्त करून शुभेच्छा चा
वर्षाव करून घ्यायचा.
ज्यांचं त्यांनी ठरवायचं असतं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


तुम जियो हजारो साल

तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार
एवढीच सदिच्छा मी रे पाठवेल
वेडू तुझ्या प्रत्येक श्वासाला मी ना रे आठवेल
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time