Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 12, 2022

नियती (चारोळी)

नियतीने मला धोका देऊन....
तुला शांत सरणावर....
झोपवले आहे आणि...
मला उभं केलं आहे मरणावर....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


धोका (चारोळी)

नियतीने आपल्या....
दोघांना धोका दिला....
तुझा हात काढून घेऊन....
मला पोरक करून दिलं....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time