Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, May 13, 2022

विरह (चारोळी)

आरशाच्या खोलीत...
वाटत होती भीती...
तुझ्या विरहाने...
मन दाटले किती...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


तुझे प्रतिबिंब

आरशाच्या खोलीत जाता
प्रत्येक आरशात राणी
तूच तू दिसते.
सगळीकडे तुझंच
प्रतिबिंब दिसते.
कोठे लाजरी,कोठे हसरी
कोठे निरागस,कोठे अल्लड
कोठे प्रियतमा, तर कोठे
माझी स्वप्नं सुंदरी तू
अशी तुझे रुपे पाहून
वेडा मी होतो ग.
त्या आरशाच्या खोलीत
तुझे प्रतिबिंब पाहायला 
सारखा सारखा मी जातो ग...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time