Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 12, 2022

वेडू

वेडू कधीच माझ्या प्रेमाला धोका देऊन नकोस.आलाच जर माझा कंटाळा तर स्पष्ट सांगून मोकळा हो धोका देऊन विश्वास तोडून जाऊ नकोस. तू जाशील रे धोका देऊन पण तुला नाही कळणार माझी अवस्था काय होईल. विश्वासाने जपलेलं आपलं नातं एका मिनिटात धोका देऊन तोडू नकोस.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेम (अलक कथा)

ती त्याच्या वर अतोनात प्रेम करत होती.
तो हि तिच्यावर प्रेम करत होता. तो ही तिचं मन जपत होता.
ती त्यांचं मन जपत होती. ती त्याला संभाळून घेत होती.त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून आणत होती.तो ही आवडीने तिचं कौतुक करून ते सर्व पदार्थ खात होता. दोघे मिळून सुंदर संसाराचे स्वप्न पाहत होते.
आणि एका वळणावर काय झालं माहित नाही तो तिला धोका देऊन कायमचा निघून गेला.ती त्यांची वाट पाहत राहिली..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time