Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, May 14, 2022

दिवा( चारोळी)

राणी तेजोमय दिवा घेऊन.
माझ्या जीवनी ये ना.
माझ्या जीवनात तुझा 
तेजोमय प्रकाश दे ना.
मेघा...✍🏻✍🏻©️®️


मनाचा दिवा

वेडू तुझ्या नावाचा दिवा
मनाच्या कोपऱ्यात
अखंड तेवत आहे.
तो तेवत राहावा म्हणून
मी जळत आहे.
वाऱ्याची हि झुळूक लागू नये.
म्हणून काळजी मी घेत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time