Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 15, 2022

वेडू (चारोळी)

अव्यक्त तुझ्या रहाण्यावरही वेडू....
जीव ओवाळून मी टाकावा...
दोष कुणाचा सांग बर...
का इतका तुला जपावा....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


राणी (चारोळी)

दोष कुणाचाही असुदे....
चुक तू कबूल करते...
नाती जपण्याची राणी तुझी अदा...
मन ग माझ वेड करते....
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time