Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 18, 2022

भाषा (चारोळी)

वेडू प्रेमाची परिभाषा
आपली वेगळीच होती.
नजरेची ती भाषा फक्त
आपल्या दोघांची होती.
मेघा...✍🏻✍🏻©️®️


परिभाषा

प्रेमाची परिभाषा 
तुला कधी कळलीच नाही.
नजरेची खुणवा खूणवी 
तू कधी पाहिलीच नाही.
इशारे करून दमलो
तुला समजलेच नाही
वाटतर तुझी खूप पाहिली
तू कधी आलीच नाही.
प्रेमाची परिभाषा तुला
कळलीच नाही..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time