Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 19, 2022

खपली( चारोळी)

वेदनेची खपली जरा 
धरू लागली होती...
तर का रे वेड्या
तू येऊन खरवडली होती...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


सुख

सुखाच्या परमोच्च घेणाऱ्या माणसांना
वेदना कशाशी खातात माहिती आहे का?
वेदनेची ठिणगी होत्याच नव्हत करून
सर्व जाळून मोकळी होते. तुम्हाला काय कळणार. तुम्ही तर सुखाचे सोबती
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time