Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 19, 2022

गाठोडे( चारोळी)

वेदनाच गाठोडे
आता बांधून ठेवले..
नयनातील अश्रू 
आता लपून ठेवले...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


जखम

तू दिलेल्या वेदनेची 
जखम अजून ओली आहे..
ती भरून येणार नाही
आणि तु ही परत येणार नाही
मला माहित आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time