Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, May 20, 2022

भास

भास आहे कि आभास
स्वप्न आहे कि सत्य
तू आला आहे कि
फक्त जाणीव आहे.
काहीच कळत नाही रे
जाणवतात फक्त स्पर्श
आणि आठवतात शब्द
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


कल्पना (चारोळी)

आभास म्हणजे रे....
अवास्तव कल्पना....
पण वेडू तू तर.....
माझ्या जगण्याची संकल्पना...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time