Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 22, 2022

वेडू (चारोळी)

वेडू तुझ्या शिवाय जगणं
काही जगणं आहे का रे
तुझ्या शिवाय जगणं म्हणजे
आत्मा विना शरीर आहे रे
मेघा...✍🏻✍🏻©️®️


तुझ्या शिवाय (चारोळी)

तुझ्या शिवाय जगणं जगणं आहे का रे...
तुझ्या शिवाय फक्त श्वास श्वास आहे रे...
तुझ्या शिवाय स्वप्न स्वप्नच नाही रे...
तुझ्या शिवाय कल्पना कल्पनाच नाही रे...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time