Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 25, 2022

नवा दिवस

रवी रोजच नवा दिवस घेऊन
नभात उगवतो.
तो रोज नवी स्वप्न नवा खास 
दिवस आपल्याला देतो
तो उगवलेला नवा दिवस
आपण आपल्या साठी
खास करायचा का
वाईट भूतकाळात राहून
तो दिवस वाया घालवायचा.
आपल्याच हातात आहे...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


आठवणी

खास असा दिवस 
आता राहिला नाही.
रोजच बैजू तुझ्या आठवणीत 
दिवस उगवतो.
तो उगवलेला दिवस बैजू 
तुझ्या आठवणींची सोबत  
घेऊन रोजच संपतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time