Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 25, 2022

नशीब

चक्रव्यूह नशीबाचा रचला रे
अडकले बघ त्यांत 
बाहेर पडण्याचा मार्ग 
सापडत नाही.
श्वास तो गुदमरतो आहे
जीव सुटत नाही.
अंत त्यातच आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍🏻✍🏻©️®️


Sunday, May 22, 2022

राणी तुझ्या शिवाय

तुझ्या शिवाय राणी कसा 
मी राहतो मग
तुझ्याच विचारत मग्न 
मी होतो.
जळी स्थळी पाषाणी तूच
तू दिसते
तुझ्याशिवाय मग मी
राहूच शकत नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time