Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, May 27, 2022

भेट प्रेमाची

मी भेट दिलेल घड्याळ
तुला प्रत्येक घडीला
माझीच आठवण करून देईल
त्या घड्याळच्या टिकटिक मध्ये 
तुला माझ्याच हृदयाची 
धडधड ऐकू येईल.
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेळ (चारोळी)

तू भेट म्हणून... 
सुंदर घड्याळ दिलं रे...
पण तू वेळ द्यायच... 
विसरला बघ रे...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time