Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 29, 2022

अबोला

का रे दुरावा का रे अबोला
अपराध माझा असा काय झाला
बोलणा कोणत्या गुन्हाची
शिक्षा मला देतो.
तुझ्या वर विश्वास ठेवून
आनंदी राहून हसायला 
लागले हेच माझं चुकलं का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


गुन्हेगार

वेडू तू माझा गुन्हेगार आहेस
प्रेमात मला अडकून
तू मात्र पसार झाला
सांग ना असा कोठे गेला
परतीचा रस्ता तुला
गवसला नाही..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time