Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, May 30, 2022

पहिलं प्रेम

वेडू पहिल दुसरं तिसरं 
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
तुच तर माझ प्रेम आहे..
प्रेमात कधीच पहिलं दुसरं नसतं..
प्रेम हृदयातील एक नस असते..
जरा जरी दुखावली गेली 
तरी हार्ट अॅटक येतो..
जेथे हृदयाच तुटून पडत 
तर कसं करणार दुसरं प्रेम..
वेडू म्हणून तुच माझ
शेवटच्या श्वासापर्यंतच प्रेम...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Sunday, May 29, 2022

गुन्हा (चारोळी)

गुन्हा तू करून गेला
खपली प्रेमाची काढून गेला
जखम उघडी करून गेला.
एकांत एकटीला सोडून गेला
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time