Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, September 13, 2021

चांदण्या रात्री या बेभान क्षणी




चांदण्या रात्री या बेभान क्षणी 

तुझ्या आठवणींचा झुला 
जोरात झुलतो 
माझे मन बेभान होऊन
तुझी वाट पाहते.
असे वाटते तू यावं त्या क्षणाला
घेऊन ओठांचा ताबा
नखशिखांत धुंद करून 
प्रेमाने मज न्हाऊन घालून.
त्या बेभान क्षणी तुझ्याच मिठीत
मग मी विरघळून जावी.
                                      सौ. मेघा...✍️

13 comments:

  1. खूपच छान मेघा ऽ 👌
    Blog चांगलाच झालायं

    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम, खुप छान मेघाजी 👌👌👌👌👌👌🙏

      Delete
  2. Very Nice your Blog...!!

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर रचना आणि ब्लॉग तयार झाला आहे.👌👌👌👌

      Delete
    2. खूप सुंदर रचना केली मेघा ताई 👌👌
      सौ. राजश्री सुहास जाधव.

      Delete
  3. kavita sangrah kavya sangrah katha kadambai charoli gazals shayari in marathi you can find here kiavyapushpa megha arbuj

    ReplyDelete
  4. खुप खुप छान लिखाण, अप्रतिम रचना

    ReplyDelete
  5. Suvidha Jadhav4:49:00 PM

    Khupach chan

    ReplyDelete
  6. खुप छान अप्रतिम मॅम

    ReplyDelete
  7. खुप छान अप्रतिम मेघा मॅम 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. नमस्कार ...!!
    मेघाजी...!!
    खूपच छान झालाय तुमचा blog🌷
    🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time