Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, September 18, 2021

सांजवेळी



सांजवेळी

तुला कधी कळलेच नाही.
माझी प्रेमाची भाषा
तू कधी समजून घेतलच नाही.
आता आठवणीत किती रमायचे
सांजवेळी किती तळमळायचे
तूच सांग आता कसे जगायचे
तू कधी सांजवेळी येशील का
माझी प्रेमाची भाषा समजून घेऊन
तुझ्या मिठीत मला घेशील का?
                             मेघा...✍️✍️

11 comments:

  1. सुंदर रचना केली मॅडम!👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व सुरेख....💐🌹🌹🌹
    प्रेम कवी🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना केली ताई👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. गणेश दळवी8:13:00 AM

    अप्रतिमच ��������

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  8. अप्रतिम काकू 👌👌❤

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time