Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, September 22, 2021

प्रश्न

राणी आता तुझ्या प्रश्नाचं
उत्तर नाही देता येणार
तू निघून गेली तशी
वेळपण निघून गेली.
आपण कधी भेटलोच तर
पुन्हा नव्याने मित्र म्हणून भेटू
जुन्या जखमेची खपली
काढायला नको.
तुझे माझे प्रश्न
निरुत्तरच राहू दे.
मेघा...✍️✍️


2 comments:

  1. अतिशय सुंदर रचनालिहली

    ReplyDelete
  2. खूप छान मेघा 👌🏻👌🏻

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time