Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, September 24, 2021

तुझं माझं नातं

वेडू सांग ना काय आहे.
तुझं माझं नातं
आपलं नातं काय आहे.
मैत्री  कि प्रेम
माझी एवढी काळजी घेतो.
त्या काळजी मागचे
नाते कुठले.
वेडू सांग ना
माझं तुझ नातं काय?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️

2 comments:

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time