Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, September 25, 2021

आयुष्य

आयुष्याच्या सारीपाटा 
काय कमावलं काय गमावलं
हिशोब मांडून काय उपयोग
कमावलं ते आपलं होत.
गमावलं  ते आपलं नव्हतं.
हाच हिशोब ठेवून
जगणं खूप सोपं जातं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️

8 comments:

  1. अगदी बरोबर, आयुष्य संपुन जात .. हा हिशेब जगण्या इतकाच आसतो.. छान लिखाण 👍

    ReplyDelete
  2. आयुष्यात गणित मांडतो, पण कधी गणित चुकते तर कधी बरोबर असते, अप्रतिम लिखाण 👌👌🙏

    ReplyDelete
  3. 👌👌👌👌अतिशय सुंदर रचना केली ताई

    ReplyDelete
  4. गणेश दळवी2:45:00 PM

    खुप छान रचना ����

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!

    ReplyDelete
  6. अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟🌟🌟

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  8. खूप छान मेघा 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time