Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, September 17, 2021

तिचं हसणं



तिचं हसणं...

दुःखात ही हसत हसत जगते ती ही स्त्री
डोळ्यात आसू आले तरी हसते ती ही स्त्री
हसता हसता रडते ती ही स्त्री
रडत रडत हसते ती ही स्त्री
शब्दाविना हसते ती ही स्त्री
शब्द झेलून हसते ती ही स्त्री
अशी ही स्त्री हसण्याची
कला घेऊन जन्माला येते ती ही स्त्री
आणि हसत हसतच मरते ती ही स्त्री

                                      मेघा...✍️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time