Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, September 20, 2021

अवेळी पाऊस येतो

अवेळी पाऊस येतो.
आडोसा हवा असतो.
आडोसा नसेल तर
भिजून चिंब करतो.
तसाच तू अवेळी येतो.
आडोसा पाहून ओठांचा
ताबा येतो.
ओठात ओठ भिजून
चिंब करतो.
मुक्तछंद कव्या
  मेघा...✍️✍️


1 comment:

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time