Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, September 23, 2021

अबोला

दुरावा हा अबोल आहे.
भाव हा अनोखा आहे.
सखे मला तुझा दुरावा छळतो ग
तुझ अबोल अलिप्त राहण
आता मला सहन होत नाही ग
का ग हा अबोला का ग हा दुरावा
अपराध माझा असा काय झाला.
बोल ना सखे किती भावना ना त्रास देशील.
मी तुझ्या प्रेमात वेडा आहे ग
मी फक्त तुझाच आहे.
तुझ्या आठवणीत जगतोय आहे ग
सोड तो अबोला दूर कर दुरावा
एकदा येऊन भेट.बघ माझी अवस्था.
का ग हा अबोला का ग हा दुरावा
भाव हा अनोखा.

मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time