Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, October 08, 2021

श्रध्दा अंधश्रद्धा

श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नको
श्रध्देने डोकं टेकाव पण अंश्रध्देने
आपटून घेऊ नये
श्रध्देने हात जोडावे पण त्याच हात
अंधश्रद्धेने बळी घेऊन नये
श्रध्देने पुण्य करावे पण अंधश्रद्धेने
पाप करू नये
श्रध्दा अशी ठेवावी की कुठल्याही
परिस्थितीत ती डगमगली नाही पाहिजे.

मुक्तछंद काव्या

मेघा...✍️✍️


7 comments:

  1. सुंदर लिहंलय मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर सांगितलयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लिहिले आहेत

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time