Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, October 16, 2021

सांजवेळी

सांजवेळी उन्हे उतरते
तुझी आठवण येते.
काहूर मनात अजब दाटले होते.
दुःख मनातील तुला बोलून
मन हे हलके हलके झाले.
आता तुझ्यासाठी काही 
तरी वेगळेच वाटले होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


6 comments:

  1. वाहह...खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर रचना मॅम

    ReplyDelete
  3. सुंदर रचना केली मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time