Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, October 04, 2021

पावसातील ती (अलक कथा)

संध्याकाळची आॅफिस सुटण्याची वेळ व अचानक पाऊस सुरू झाला तिला घरी जायची घाई कारण तिची छकुली घरी वाट पाहत होती.
सकाळी चांगलं ऊन पडलं होतं त्यामुळे तिने छत्री ही घेतली नव्हती.
रिक्षा मिळत नव्हती बस ब्रेक डाऊन काय करावं तिला सुचेना ती तशीच लेकीच्या ओढीने भिजत निघाली संपूर्ण शरीर  भिजल्यामुळे सर्व कपडे अंगाला चिकटले त्यातच वासना युक्त नजरा तिच्यावर खिळ्या जातात होत्या.
ती झपाझप खाली मान घालून चालत होती तेवढ्यात एक रिक्षावाला बोलला कुठे जायचे आहे मडॅम सोडतो अजून ही चांगले लोक आहेत देव आहे का नाही मला माहित नाही. पण देवासारखी माणसे आहेत म्हणुन जग टिकून आहे अशी हि लेकीच्या ओढणीने निघालेली पावसातील ती.
मुक्तछंद काव्या
मेघा ‌...✍️✍️


7 comments:

  1. अतिशय भावस्पर्षी रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर कथा👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खुप छान सांगितलायस 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर..

    ReplyDelete
  5. छान लिहिलंय सखी!✍️👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time