Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, October 06, 2021

अंतरीचे सुख

दूरवर दिसत होतं.
तो पश्चिमेकडे डोंगरा आड 
चाललेला रवी
त्या रवीचा सुंदर संधिप्रकाश
त्यांचा तो आकाशी पसरलेली रंग
ते सुंदर मनमोहक दृश्य
तुझ्याशिवाय एकटीच रमत होते.
त्या संधीप्रकाशात.
ते लुकलुकणारे चांदणे
चंद्राचा तो दुधाळ प्रकाश
तो आकाशी झगमगाट
त्यावेळी हवी असते
तुझ्या मिठीची ओढ
ते अंतरीचे सुख माझ्या कडे का नाही?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


7 comments:

  1. अप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. वेगळीच लय घेऊन जन्मलेली कविता, अप्रतिम मॅम

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  6. छान रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time