मी काय उगाच अर्थ लावत होते.
अर्थ लावून स्वप्नात का जगत होते.
स्वप्नात जगतं तुझाच का
विचार का करत होते.
तुझाच विचार करून
मी स्वतःला का जिंकून घेत होते.
हरणार आहे माहित असूनही
तुझ्यात का गुंतत होते.
आता आपण एकमेकांचे
होणार नाही माहित असूनही
उन्हात स्वतःची सावली
शोधावे तसे
तुला का शोधत आहे.
तुला का शोधत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अतिशय भावस्पर्शी रचना केली ताई👌👌👌👌
ReplyDeleteहृदयस्पर्शी रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteअप्रतिम 👌👌
ReplyDelete