Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, October 16, 2021

काहूर

वेडू काहूर मनात अजब दाटले होते.
तुझ्या येण्याची वाट पाहत होते.
तुझ्या भेटीची आस लावून बसले होते.
आभाळ ही भरून आले होते.
डोळे ही भरून आले होते.
तुला पाहून कोण कधी कोसळेल 
माहित नव्हते.
आज तुझ्या मिठीत अश्रूंना करून मोकळे.
तुझ्यात समावून जायचे होते.
आज तुझ्यासाठी काही तरी 
वेगळेच वाटत होते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


6 comments:

  1. खूप सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  4. मस्त लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  5. भावस्पर्शी लेखन केले सखी ✍️🌟👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time